E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
‘ससून’च्या आवारात स्वतंत्र पोलिस चौकी
Wrutuja pandharpure
09 Apr 2025
पोलिस आयुक्तांचा निर्णय
पुणे
: ससून रुग्णालयाच्या आवारातून आरोपी फरारी होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये अनेक वाद देखील झाले आहेत. तसेच येथील गैरप्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र पोलिस चौकी सुरू करण्याचा निर्णय पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला आहे.ससून रुग्णालयात पश्चिम महाराष्ट्रातून बहुसंख्य रुग्ण, तसेच त्यांचे नातेवाईक उपचारासाठी येत असतात. पश्चिम महाराष्ट्रातील गंभीर गुन्ह्यांतील आरोपींची वैद्यकीय तपासणीसह त्यांचे उपचार देखील ससून रुग्णालयात करण्यात येतात. रुग्णालयाच्या आवारात नेहमीच नातेवाईकांची गर्दी होत असते.
ससून रुग्णालयात कारागृहातील कैद्यांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष आहे. रुग्णालयाच्या आवारातून अमली पदार्थाचा चोरटा व्यापार करणार्या ललित पाटीलचे प्रकरण दोन वर्षांपूर्वी गुन्हे शाखेने उघडकीस आणला होता. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ललितच्या साथीदाराकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. त्यावेळी ससून प्रशासनासह पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यासह वैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचार्यांना मारहाण करणार्या घटना देखील घडत असतात. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या आवारात स्वतंत्र पोलीस चौकी असणे गरजेचे आहे, असे मत पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
ससून रुग्णालयाचे आवार बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. यापूर्वी ससूनच्या आवरात एखादी घटना घडल्यास बंडगार्डन पोलीस ठाण्यातील कर्मचारी येथे येत असतात. ससूनच्या आवारात पूर्वी चौकी होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही चौकी बंद पडली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात स्वतंत्र पोलीस चौकीची गरज आहे. येथे पोलीस चौकी सुरू झाल्यास रूग्णालयात उपचारांसाठी येणारे रुग्ण आणि नातेवाईकांना मोठा आधार मिळणार आहे.
Related
Articles
मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी आणखी १२ जणांना अटक
14 Apr 2025
मावळमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
13 Apr 2025
प्रेम संबंधाला विरोध; आईचा खून
11 Apr 2025
दिल्लीचा राजस्तानविरुद्ध ’सुपर’विजय
17 Apr 2025
सर्वात खास तारीख
13 Apr 2025
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सेवा
17 Apr 2025
मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी आणखी १२ जणांना अटक
14 Apr 2025
मावळमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
13 Apr 2025
प्रेम संबंधाला विरोध; आईचा खून
11 Apr 2025
दिल्लीचा राजस्तानविरुद्ध ’सुपर’विजय
17 Apr 2025
सर्वात खास तारीख
13 Apr 2025
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सेवा
17 Apr 2025
मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी आणखी १२ जणांना अटक
14 Apr 2025
मावळमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
13 Apr 2025
प्रेम संबंधाला विरोध; आईचा खून
11 Apr 2025
दिल्लीचा राजस्तानविरुद्ध ’सुपर’विजय
17 Apr 2025
सर्वात खास तारीख
13 Apr 2025
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सेवा
17 Apr 2025
मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी आणखी १२ जणांना अटक
14 Apr 2025
मावळमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
13 Apr 2025
प्रेम संबंधाला विरोध; आईचा खून
11 Apr 2025
दिल्लीचा राजस्तानविरुद्ध ’सुपर’विजय
17 Apr 2025
सर्वात खास तारीख
13 Apr 2025
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सेवा
17 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार